scorecardresearch

Page 6585 of मराठी बातम्या News

‘सेलफोन जॅमर्स’चा सर्वाधिक फटका विद्यापीठाच्या परीक्षांना!

विद्यार्थी-प्राचार्याकडून विरोध मोबाईलच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरात जॅमर बसविण्याच्या कल्पनेला विद्यार्थी आणि प्राचार्याकडून ‘खुळचट’ म्हणून विरोध होतोच…

‘म्हाडा’ला झाली १० लाख चौरस फूट एफएसआय वाटण्याची घाई?

रखडलेला पुनर्विकास गतिमान करण्याची टूम म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास गतिमान करण्याच्या नावाखाली प्रत्येक वसाहतीत प्रोरेटा पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या सुमारे १० लाखांहून…

रेल्वेतील मृत्यूप्रकरणी आठ वर्षांनंतर न्याय

लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये चढताना पडून मृत्यू झालेल्या एका प्रवाशाच्या कुटुंबियांना अखेर आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. या प्रवाशाचा मृत्यू अपघाती…

अविवा धन वर्षां..

डाबर उद्योगसमूह आणि जागतिक स्तरावरील अविवा इन्शुरन्स कंपनी यांच्या सहयोगाने २००२ साली भारतात स्थापन झालेल्या अविवा इंडिया या आयुर्विमा कंपनीची…

कृषी तंत्रज्ञान पदविका

म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. नगर येथे खालील कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-

जगण्याचं नवं भान देणारं‘गेट वेल soon’

नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीने माणसाच्या जगण्याशी थेट भिडणारी ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’ आणि ‘सेलिब्रेशन’ ही आशयसंपन्न…

शांत, नि:शब्द, करुण प्रेमकथा

हिंदी सिनेमा आणि प्रेमकथा यांचे नाते अतूट आहे. प्रेमकथापट कितीही आले, त्यात तोच तोचपणा असला तरी हमखास प्रेक्षकवर्ग आहे हे…

‘द ह्य़ूमन फॅक्टर’चा आज खेळ

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी अवीट गोडीची गाणी देऊन चित्रपट संगीत लोकप्रिय केले. यामध्ये संगीत रचना सजविणाऱ्या…

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाची दमदार सुरुवात

प्रोविड्न्स येथे भरलेल्या बृहन महराष्ट्र मंड्ळाच्य १६व्या अधिवेशनाची दिंडी,भावगीत लावण्या यांच्या साथीने दमदार सुरुवात झाली. बीएमएम चे अध्यक्ष श्री आशीष…

विजेच्या लपंडावाने ठाणेकर हैराण

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार वाढू लागल्याने ठाणेकर हैराण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.…

अर्धवार्षिक मालमत्ता कर देयकांमुळे ग्राहक सवलतींपासून वंचित

यंदाच्या वर्षांपासून ठाणे महापालिकेने ठाणेकरांना सहा महिन्यांची मालमत्ता कराची बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यामुळे ठाणेकरांना वार्षिक मालमत्ता कराच्या…

कल्याणचा कचरा तळोजा येथे टाकण्यास नकार

महापालिकेची क्षेपणभूमी अद्याप गुलदस्त्यात कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज निघणारा सुमारे ५५० मेट्रिक टन कचरा तळोजा येथील शासनाच्या सामायिक भरावभूमी प्रकल्पात…