जे. जे.मध्ये देशातील पहिले एआय-आधारित ‘लेझी आय’ उपचार केंद्र सुरू; कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गेम-आधारित डिजिटल थेरपीद्वारे होणार उपचार