scorecardresearch

विद्यार्थ्यांचा आज ‘मुंबई विद्यापीठ बंद’: डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाचा वाद चिघळला

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाविरोधात विद्यार्थ्यांनी आज, बुधवारी ‘विद्यापीठ बंद’ची हाक दिली आहे.

प्रा. नीरज हातेकर

मुंबई किंवा केंब्रिज या दोन्ही ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांना नीरज हातेकर माहीत आहेत, ते अर्थशास्त्रातील तांत्रिक उपविषय शिकवताना केवळ अर्थशास्त्रीयच नव्हे

संबंधित बातम्या