ओबीसी News
७ ऑगस्ट २०२४ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर, पंजाब येथे आयोजित करण्यात आले आहे.
ओबीसींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असतानाच,…
आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपवर मराठा समाजाची काहीशी नाराजी असताना मनोज जरांगे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या छगन भुजबळ यांनी कमळ…
परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा मतांची विभागणी करण्यावर महायुतीच्या बाजूने लक्ष केंद्रित केले जात असून मतदारसंघातील सर्व मराठा मते एका दिशेने…
प्रस्तावित लोहखाणी, पेसा व वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न यासाठी मागील काही वर्षांपासून गडचिरोलीतील आदिवासी आणि ओबीसींचा…
सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम असताना ओबीसी बहुजन पार्टीच्यावतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मैदानात उतरण्याचा…
आजवर झालेल्या सतरा लोकसभा निवडणुकांपैकी २०१९ च्या लोकसभेचा अपवाद वगळता चंद्रपूर या ओबीसीबहुल मतदार असलेल्या लोकसभा क्षेत्राने मुस्लीम, आदिवासी, जैन,…
आगामी लोकसभा निवडणूक मराठा विरोधात मराठा उमेदवार अशी चर्चा असतानाच पुण्यात काँग्रेस ओबीसी उमेदवार देण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असताना राज्य सरकारने सगेसोयरे आणि गणगोत यांचा उल्लेख करून अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध…
प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतिगृहे सुरू करणे आवश्यक होत, मात्र केवळ ५२ वसतिगृहांवर ओबीसी विद्यार्थ्यांची बोळवण केली आहे.
मराठ्यांना पुन्हा ‘ओबीसी कोट्याबाहेर’चे आरक्षण देण्याची करामत सरकारने केल्यानंतर आता तरी ओबीसींना आपल्या मागासपणाचे खरे कारण शोधून त्यावर इलाजही करावाच…
कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी गडावर दिली.