scorecardresearch

Page 42 of पालघर न्यूज News

पालघरमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषीपूरक प्रक्रिया उद्योग ; जनजागृती पंधरवडाअंतर्गत कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाना प्रोत्साहन दिले जात आहे.

कचऱ्यापासून बायोगॅससाठी तारापूरमध्ये चाचपणी ; संयुक्त घरगुती घनकचरा केंद्र उभारण्याची संकल्पना

घरगुती कचरा व्यवस्थापन प्रकल्प उद्योजकांच्या संस्थेच्या पुढाकाराने उभारण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे.

मासोळी जाळय़ात येईना ! ; समुद्रातील माशांची आवक घटल्याने डहाणूतील स्थानिक मच्छीमार हवालदिल

घोळ, दाढा, पापलेट, सुरमईसाठी प्रसिद्ध असलेल्या डहाणू बंदरातील माशांच्या प्रजाती नष्ट होताना दिसत आहेत.

palghar municipal council
विकासनिधीत दुजाभाव ; सदस्यांना दूर ठेवत जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये निधी वाटप

गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कामे मंजुरीसाठी येणार असून त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काम पूर्ण होण्याआधीच मोबदला ; पावणेचार कोटींचा खर्च करूनही आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांची कामे अर्धवट

सद्य:स्थितीत बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये यापैकी बहुतांश कामे अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

मोखाडय़ात उपचाराअभावी जुळय़ा बालकांचा मृत्यू ; पक्का रस्ता नसल्यामुळे प्रकृती गंभीर झालेल्या महिलेचा आरोग्य केंद्रापर्यंत  डोलीने प्रवास

खाडा तालुक्यातील मर्कटवाडीत एका गरोदर महिलेने दिलेल्या जुळय़ा बालकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

पालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई

आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

BJP General Secretary Chandrakant Bawankule
भाजपाच्या लोकसभा प्रभाग योजनेत पालघर चा समावेश ; जिल्ह्याच्या विकासाच्या दुर्लक्षित मुद्द्यांकडे लक्ष देणार

भाजपा राज्यातील सर्व ४८ लोकसभा क्षेत्रांकडे लक्ष देणार असले तरीही त्यापैकी पहिल्या टप्प्यात १६ लोकसभा क्षेत्रांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले…

palghar accident
नशेत धुंद ट्रक चालकाने तीन वाहनांना दिली धडक ; अपघातात चार वर्षाच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू तर तीन जखमी

ट्रक ड्रायव्हर मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालवत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.