पॅरिस News
पॅरिसच्या धगधगत्या रस्त्यांवर हार्लेक्विनचा मुखवटा घालून उतरलेला आंदोलक चर्चेचा विषय ठरला आहे. १६व्या शतकातील युरोपीय लोककलेतून आलेले हे पात्र अन्यायाविरोधातील…
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारतीय नागरिक रोहन राणे याच्यावर ‘डिस्कॉर्ड’वरून अल्पवयीन मुलींचे ऑनलाइन लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू…
पॅरिस शहरातील सर्वात उंच इमारत म्हणजे ‘टूर माँटपार्नास.’ या देखण्या शहराच्या सौंदर्याचा डाग म्हणून ही इमारत कुप्रसिद्ध आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिस सोडून नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा सोशल मीडियावरील अनुभव सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Anjali Phyllis Mendes First Indian Supermodel in Paris: सावळ्या रंगामुळे आणि जास्त उंचीमुळे भारतात अपमानास्पद वागणूक मिळालेली फिलीस मेंडिस पुढे…
Eiffel Tower Closed due to Female Staff Sidelined : पॅरिसमधील आयकॉनिक आयफेल टॉवर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अचानक बंद ठेवण्यात आला होता.
Success Story Of Leena Nair: कोल्हापूरच्या सायकल प्रवासापासून ते पॅरिसच्या फॅशन जगतात १०० वर्षे जुन्या ‘शनेल’ ब्रँडच्या ग्लोबल सीईओ होण्यापर्यंतचा…
युरोपियन चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) क्लबने विजेतेपद पटकावल्यानंतर पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला.
PSG vs Arsenal : चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या महाअंतिम सामन्यात आज गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) समोर २० वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचलेल्या आर्सेनलचे…
चार वेळच्या विजेत्या इगा श्वीऑटेकने दमदार कामगिरी करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतून चौथ्या फेरीत थाटात प्रवेश केला आहे.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ३९ वर्षीय नोव्हाक जोकोविचने यजमान फ्रान्सच्या पेरीकार्डवर अत्यंत संघर्षपूर्ण विजय मिळवून आपल्या मोहिमेची धडाक्यात सुरुवात केली.
अरिना सबालेन्काने फ्रेंच स्पर्धेतील पुरुष आणि महिला सामन्यांच्या वेळापत्रकातील तफावत मांडत आयोजकांवर गंभीर लिंगभेदाचे आरोप केले असून बहिष्काराचे आवाहन केले…