Page 24 of आरटीओ News

उलटी दिशा थेट तुरुंगात!

अपघातास प्रामुख्याने कारणीभूत असलेल्या मद्यपी चालकांविरुद्ध जोरदार कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आता उलटय़ा दिशेने गाडी चालविणाऱ्यांना थेट तुरुंगवारी घडविण्याचे ठरविले…

बनावट विमा पॉलिसी तयार करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

आरटीओमध्ये वाहनांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या विमा कंपनीच्या बनावट पॉलिसी काढून देणारे मोठे रॅकेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

मोटारीवरील दिव्याची ‘प्रतिष्ठा’!

लाल किंवा अंबर दिव्यांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार शासनाने नवे आदेश काढल्यापासून लोकप्रतिनिधींपासून अधिकाऱ्यांची ‘प्रतिष्ठा’ आडवी आली.

निधीअभावी परिवहन कार्यालयाचे बांधकाम रखडले!

वर्षांकाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल देणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नव्या इमारतीचे काम निधीअभावी रखडल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना नाहक त्रास सहन…

डोंबिवलीकरांचा प्रवास गॅसवर!

कल्याण-डोंबिवली शहरातील रिक्षा वाहनतळांवर उभ्या असलेल्या रिक्षांची कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून गेल्या काही महिन्यांत तपासणी करण्यात येत नसल्याने कल्याण-डोंबिवली शहरात…

एएमटीसाठी मनसेचा आरटीओत ठिय्या

राजकीय दबावातूनच परिवहन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेली शहरातील बस वाहतूक सेवा बंद करण्याची नोटीस पाठवल्याचा आरोप…

स्कूलबससाठी महिला सहायकांची शोधाशोध!

स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांसाठी महिला सहायकाची सक्ती करण्यात आली आहे. स्कूलबसमध्ये विद्यार्थिनींही असल्याने ही सक्ती योग्यच आहे. मात्र, महिला सहायक मिळतच नसल्याचा…

शाळा किंवा पालकांशी करार करण्यास स्कूलबसचालकांना १५ दिवसांची मुदत

राज्य शासनाने लागू केलेल्या स्कूलबस नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्कूलबसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.