scorecardresearch

Sachin Sawant on Pegasus scandal
‘पेगॅसस’ कांड महाराष्ट्रातही झाले का? महाविकासआघाडी सरकारने चौकशी करावी – सचिन सावंत

फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे, असं देखील सावंत म्हणाले आहेत.

ed attached anil deshmukh property
“त्या बार चालकांना अद्याप अटक का नाही?” अनिल देशमुखांवरील कारवाईबाबत काँग्रेसचे ईडीला ४ सवाल!

अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावरून ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Narendra Modi
Cabinet Expansion : ही तर करोना हाताळण्यात अपयश आल्याची मोदी सरकारची कबुलीच – काँग्रेस

डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून यावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.

Sachin sawant and devendra fadnvis new
Monsoon Session : देवेंद्र फडणवीसांचं डोळा मारणं सगळं काही सांगून जातं – काँग्रेस

विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डोळा मारल्याचा दावा करत काँग्रेसकडून त्यावर तीव्र टीका करण्यात आली…

sachin sawant on chandrakant patil letter to amit shah
“CBI कुणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपाने दाखवून दिलं”, सचिन सावंत यांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा!

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाहांना लिहिलेल्या पत्रावरून टीका केली आहे.

संबंधित बातम्या