Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

व्हॅलेंटाईन डे २०२४ Photos

७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य देशातील या खास दिवसाला मागील काही वर्षात भारतातही एखाद्या सणासारखे स्वरूप आले आहे. रोमन साम्राज्यात प्रेमीयुगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या दिग्गज ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याची आख्यायिका आहे. व्हॅलेंटाईन आठवडा 7 फेब्रुवारी रोजी रोज डेने सुरु होतो आणि १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन डे नंतर संपतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन साजरा केला जातो. रोज डे, प्रपोज डे, किस डे, हग डे, चॉकलेट डे, टेडी डे असे दिवस या व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात.Read More
valentine-day-special-post
13 Photos
जुन्या आठवणी ते नवा बहर! ‘व्हॅलेंन्टाईन डे’निमित्त कलकारांनी शेअर केली आपापली ‘प्रेमाची गोष्ट’

14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. यानिमित्ताने सगळीकडेच प्रेमाचे वातावरण पाहायला मिळाले.

premotsav-valentine-day-2024-pune
9 Photos
“मला वेड लागले प्रेमाचे…!” व्हॅलेंटाईन डे आधीच पुण्यात ‘असा’ साजरा झाला ‘प्रेमोत्सव’

‘जिंदगी हसीन है, तो इश्क़ सुकून है’ असं म्हणत पुण्यात ‘राईट टू लव्ह’चा ‘प्रेमोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.

Valentine's Week 2024
9 Photos
तुमचा जोडीदार खरंच तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो? जाणून घ्या, जोडीदार खरंच तुमच्याविषयी सीरीअस आहे का?

रिलेशनशिप तज्ज्ञ व सल्लागार मॅथ्यू हसी यांनी तुमचा जोडीदार तुमच्याविषयी सीरीअस आहे की नाही, हे ओळखण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या आहेत.…

Promise_day
9 Photos
Anti Valentine Week 2022: व्हॅलेंटाइन वीकनंतर आता स्लॅप डे ते किक डेपर्यंतचा आठवडा सुरु, कोणता दिवस कधी आहे? जाणून घ्या

७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून २१ फेब्रुवारीपर्यंत अँटी व्हॅलेंटाइन…

ताज्या बातम्या