scorecardresearch

विराट कोहली Photos

VIRAT KOHLI

विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. त्याचबरोबर संघाचा स्टार फलंदाज आहे. त्याने १८ ऑगस्ट २००८ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. तसेच टी-२० (T20) आणि कसोटी (Test) संघात जून २०११ साली पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळाकावणारा, तो सचिन तेंडुलकरनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण ७१ शतकांची नोंद आहे. विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) लग्न केले. तसेच या दोघांना वमिका (Vamika)नावाची एक मुलगी आहे.


Read More
IPL 2026 Royal Challengers Bengaluru Celebration
9 Photos
IPL 2026: आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन! विजयानंतर खेळाडूंचा मैदानावरच जल्लोष

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनंतर सलग दोनदा जेतेपद राखणारा आरसीबी हा आयपीएलच्या इतिहासातील केवळ तिसरा संघ ठरला आहे.

Virat Kohil 9000 Ipl Runs on Whose bowling was the first run scored in IPL
7 Photos
किंग कोहलीने ९००० धावांचा ऐतिहासिक टप्पा केला पार; IPLमधील पहिली धाव कोणाच्या बॉलिंगवर घेतली होती?

Virat Kohli 9K IPL Runs: विराट कोहलीने आयपीएल इतिहासात ९ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. ९ हजार धावा करणारा तो…

Highest Paid IPL Players 2026
7 Photos
IPL 2026 मध्ये विराट कोहलीपेक्षा मानधन घेणारे ४ खेळाडू माहिती आहेत का? पाहा यादी

IPL 2026 Costliest Players: आयपीएल २०२६ मध्ये असे ४ खेळाडू आहेत, ज्यांची कमाई विराट कोहलीपेक्षा जास्त आहे; पाहूयात कोण आहेत…

Rohit Sharma becomes the richest IPL player, top 10 highest earning IPL players 2026 list revealed
10 Photos
आयपीएलमध्ये विराट आणि धोनीलाही मागे टाकत रोहित शर्मा बनला सर्वात श्रीमंत खेळाडू; कमाईचा आकडा वाचून व्हाल थक्क!

आयपीएल २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी पहिल्या दहा जणांमध्ये आघाडीवर आहेत.

virat kohli vs rohit sharma
6 Photos
IPL 2026: किंग कोहली की हिटमॅन रोहित? IPLमध्ये कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा? पाहा आकडेवारी

Virat Kohli vs Rohit Sharma : विराट कोहली की रोहित शर्मा? आयपीएलमध्ये कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा? जाणून घ्या.

Which 4 Players played all 19 IPL Seasons Rohit sharma virat kohli ms dhoni manish pandey
7 Photos
१९ वर्षांच्या आयपीएल इतिहासात सर्व सीझन खेळणारे खेळाडू माहिती आहेत? जाणून घ्या ‘त्या’ ४ जणांची नावं

IPL All Season Players: आयपीएल २०२६ ला आता दणक्यात सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोणते असे खेळाडू आहेत,…

abhishek sharma
6 Photos
Team India: रोहित, विराट ते अभिषेक शर्मा; टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज कोण?

Most Ducks In T20I For India: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज कोण?

ayush mhatre
7 Photos
Team India: विजयाचा षटकार! पाहा टीम इंडियाला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधारांची यादी

ICC Under 19 World Cup Winners: कोण आहेत भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून देणारे भारतीय कर्णधार? पाहा विजेत्या कर्णधारांची यादी.

ताज्या बातम्या