scorecardresearch

Episode 58

मुंबईचा बेडूकप्रस्तर | Indobatrachus Pusillus Frog Fossils Found Mumbai

Kutuhal-1200x675

एक आंतरसोपानीय प्रस्तर मुंबईच्या मलबार हिलच्या उतारावर सापडतो. त्यात बेडकाच्या एका छोटय़ाशा जातीचे जीवाश्म आढळतात. या प्रस्तरात बेडकाचे जीवाश्म मिळतात म्हणून या प्रस्तराला ‘मुंबईचा बेडूकप्रस्तर’ असे नाव मिळाले आहे. या बेडकाचे वैज्ञानिक नाव आहे ‘इंडोबॅट्रॅकस पुसिलस’.

Latest Uploads