सागराचा पृष्ठभाग म्हणजे जणू वातावरण आणि सागर यांचा संगम. येथे पाण्याचे बाष्पीभवन होते, बाष्प हवेत वर जाते, ढग तयार होतात, ढगातून पाऊस खाली पडतो.