scorecardresearch

Episode 355

कृत्रिम बुद्धिमत्तेची घोडदौड | Loksatta Kutuhal Artificial Intelligence Computer Cybernetics Linguistics Nasa

Kutuhal
२००० सालानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राने पुन्हा झेप घेतली. तोपर्यंत संगणकाचा आकार कमी झाला, त्याची शक्ती अफाट वाढली, त्याच्यातील परस्पर-संवाद सुधारले, सायबर्नेटिक्स, भाषाशास्त्र, याच्यातही कृत्रिम बुद्धिमत्तेने शिरकाव केला.

Latest Uploads