scorecardresearch

Episode 399

कृत्रिम बुद्धिमत्तेचं सामर्थ्य | Loksatta Kutuhal The Power Of Artificial Intelligence

Kutuhal
अलीकडेच समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका साधनाच्या मदतीनं तयार केलेल्या आपल्याच डिजिटल ट्विनबरोबर खासदार शशी थारूर गप्पा मारत असल्याचं दाखवलं होतं.

Latest Uploads