scorecardresearch

Episode 12

कांदळवनांचा आधार | Mangrove Forests

Kutuhal-1200x675

कांदळवने ही किनारी प्रदेशांचे त्सुनामी, वादळे व जमिनीची धूप यापासून संरक्षण करणारे तटरक्षक आहेत. कांदळवनांची कार्बन डायऑक्साइड वायू शोषण्याची क्षमता इतर वनांपेक्षा सहापटीने अधिक आहे. मासे, खेकडे, शिंपले आणि इतर निमखाऱ्या पाण्यातील प्राण्यांसाठी ही वने प्रजनन व संगोपन केंद्रे आहेत. त्यामुळे मच्छीमारांकरिता कांदळवने वरदानच ठरतात.

Latest Uploads