scorecardresearch

Episode 11

सागरी शास्त्रज्ञ – बोमन फ्रामजी छापगर | Marine Scientist – Boman Framji Chhapgar

Kutuhal-1200x675

बोमन फ्रामजी छापगर यांनी सागरी अणुउत्सर्जनाचा या परिसंस्थेवर होणारा परिणाम थेट निवृत्तीपर्यंत अभ्यासला. त्यातून ‘सागरी कर्करोगतज्ज्ञ’ म्हणून त्यांची ख्याती जगभर पसरली. अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. मधील जगद्विख्यात ‘स्मिथसोनिअन’ संस्थेच्या निसर्ग इतिहासाच्या राष्ट्रीय संग्रहालयात कर्करोगतज्ज्ञांच्या दालनात बोमन छापगर यांचे भित्तीचित्र झळकत आहे, ही सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

Latest Uploads