scorecardresearch

Episode 38

लाल बर्फ | Red ice on Antarctica

Kutuhal-1200x675

अंटाक्र्टिकावर लाल रंगाचा बर्फ आढळून आला आहे. ही बर्फ पृष्ठभागावर झालेली एकपेशीय लाल रंगाच्या शैवालाची वाढ आहे. लाल रंगाची शैवाले ही इतर शैवालांप्रमाणेच बर्फाळ प्रदेशात, ओलसर जमिनीवर किंवा समुद्राच्या, नद्यांच्या, तलावांच्या पाण्यातही दृष्टीस पडतात.

Latest Uploads

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×