scorecardresearch

Episode 37

झुपकेदार शेपटीचा शास्त्रज्ञ | Squirrels Important To The Environment

झुपकेदार शेपटीचा शास्त्रज्ञ | Squirrels Important To The Environment

शास्त्रज्ञांचा विसरभोळेपणा आणि त्यातून लागलेले विविध शोध विज्ञानास नवीन नाहीत पण एका चिमुकल्या प्राण्याच्या विसरभोळेपणामधून अ‍ॅमेझॉनचे घनदाट जंगल तयार झाले आहे. यावर तुमचा विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे आणि हे साध्य झाले आहे आपल्या झुपकेदार शेपटीच्या खारूताईमुळे.

Latest Uploads