वाऱ्यामुळे वनस्पतींची पाने हलत असल्याचे दिसते. जास्त वेगवान वारा असेल तर झाडांच्या फांद्या हलताना दिसतात. पण, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलात तर चक्क वारा ऐकू येतो. लक्षपूर्वक ऐकल्यास वाऱ्याची शीळ कानी पडते.