आता त्याचे केस वापरून तुम्ही अशा प्रकारे गमतीशीर चित्र काढू शकता.
आता त्याचे केस वापरून तुम्ही अशा प्रकारे गमतीशीर चित्र काढू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही कंठीसुद्धा बनवू शकता. बाप्पासाठी रोज नवनवे दागिने बनवू शकता.
दुमडीवर जोर न देता थोडय़ा थोडय़ा अंतरावर अलगद खाचे द्या. खाचांमध्ये सुमारे पाव इंचाचे अंतर ठेवा.
स्ट्रॉचे तीन समान आकार कापा. साधारण झाकणाच्या रुंद बाजूच्या दुप्पट अंतराने भाग करा.
आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रकिनारी भटकताना बऱ्याच गोष्टी गोळा करतो.
आधी केलेल्या तुकडय़ांपेक्षा छोटे तुकडे करून छोटय़ा गुंडाळय़ा तयार करा व त्याचे गोल बनवा.
जुन्या राख्या, रिबीन्समधील एखादा छानसा गुळगुळीत चेहरा वेगळा काढा. किंवा तुम्ही तयार करा.