यंदा ‘समजून घेऊ या हवा आणि हवामान’ हे या परिषदेचे मध्यवर्ती संकल्पना होती.
यंदा ‘समजून घेऊ या हवा आणि हवामान’ हे या परिषदेचे मध्यवर्ती संकल्पना होती.
शिस्तबद्ध मुख्याध्यापक अशी मेहेंदळे यांची ख्याती असून इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे.
जगातील सर्वात मोठय़ा बूर्ज खलिफा या इमारतीच्या जवळ असलेल्या एका हॉटेलला आग लागली.
गोविंदवाडी बाहय़वळण रस्ता पूर्ण झाला तर शिळफाटाकडून येणारी वाहतूक दुर्गाडी दिशेने जाईल.
स्वतवरील निलंबनाची कारवाई चुकीची ठरवून आझाद यांनी पक्षनेतृत्वास थेट आव्हान दिले.
मागील वर्षी बोर्डाच्या अध्यक्षपदी पहलाज निहलानी यांची नियुक्ती झाली
एकदा तीन दिवसांच्या फुक्कट ‘झुम्बा’ वर्कशॉपची जाहिरात वृत्तपत्रात पाहिली
पीक कापणीच्या कागदी नोंदी पूर्ण नसल्याने दुष्काळग्रस्तांना मंजूर ३ हजार १०० कोटी रुपयांच्या मदतनिधीतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तूर्तास वगळण्यात आले…
नासाच्या हबल दुर्बिणीने छायाचित्रे टिपण्यात प्रथमच यश