scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
पुणे रेल्वे स्थानकात वर्षांला होणार बावीस लाख रुपयांची वीजबचत!

पारंपरिक ऊर्जेच्या स्रोताला पर्याय म्हणून नवीन व नवीकरणीय वीजस्रोताकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे

अस्वच्छता करणाऱ्यांना दंड करावा- अंजली भागवत

स्वच्छतेविषयक बाबींची काळजी घेतल्यास भारतासारखा देश जगात नाही, अशी भावना खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी पिंपरीत व्यक्त केली.

दि. १ ते ७ जाने. २०१६

मेष  सर्व ग्रहमान तुमच्यामधल्या इच्छा-आकांक्षा वाढवायला उपयोगी पडणार आहेत. प्रत्येक आघाडीवर एक नवीन विचारधारा तुम्हाला आकर्षति करत असेल. ती पूर्ण…

उरलेले चांगले अन्न हजारो भुकेल्यांच्या मुखी!

नव्या वर्षांत आठवडय़ाचे सर्व दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात अन्न गोळा करण्याचा उपक्रम करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पारपत्राची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार

अर्जात आपला नेहमीचा (पर्मनंट) व आताचा (प्रेझेंट) संपूर्ण व अचूक पत्ता लिहिणे आवश्यक असून अर्धवट वा चुकीचे पत्ते लिहिलेले अर्ज…