काही दिवसांपासून या प्रकरणावरून दोन्हीही पक्षांदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
काही दिवसांपासून या प्रकरणावरून दोन्हीही पक्षांदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीतील जवळपास सर्व अडथळे दूर झाले आहेत.
प्राथमिक शिक्षणात नवे धोरण राबविण्याची जबाबदारी ग्राममंगल संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावामुळे पुन्हा संभ्रम
मोहिमेत ७५ हून अधिक मौलवींचा सहभाग असून त्यांच्या प्रचारामुळे आता मोहिमेला यश येऊ लागले आहे.
मोदींचे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती.
टोलवाटोलवीची उत्तरे देण्यापलीकडे पालिका कर्मचाऱ्यांकडून काहीही मिळत नाही.
मराठी शुद्धलेखन मार्गदर्शन.. हस्ताक्षर प्रशिक्षण.. अमराठी विद्यार्थी आणि पालकांसाठी मराठीचे सुलभ वाचन.. कथाकथन.. अभिवाचन..
पारंपरिक ऊर्जेच्या स्रोताला पर्याय म्हणून नवीन व नवीकरणीय वीजस्रोताकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
मायक्रोव्हेव कूकिंग हे एक फास्ट कूकिंगचा प्रकार आहे. ज्याला झटपट कूकिंग याच नावाने ओळखतात.