scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
marathi namfalak
भाषासूत्र : लिंब पडला ठेंगणा आणि बाभळ गेली गगना

पती-पत्नीची जोडी कशी असावी या विषयीही काही मते समाजात पक्की रुजलेली आहेत. म्हणजे पत्नी सुंदरच असावी, पती गुणाने उजवा असावा.

डोंबिवलीत करोनाच्या नावाने सात कोटींचा चुराडा ; वादग्रस्त जागेवरील पालिकेचे उपचार केंद्र पाच महिन्यांत गुंडाळले

विभा कंपनीच्या जागेवर सुरू केलेले हे करोना केंद्र सुरू ठेवण्यास नकार दिल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.

कुतूहल : जैवविविधता संरक्षणाचे कर्तव्य

अमेरिकेत ‘बायडेन प्रशासनाने’ मे २०२१ मध्ये स्थानिक लोकसमुदायांना जैवविविधता संवर्धन आणि पुनस्र्थापना यासाठी शपथ घेण्याची विनंती केली आहे

पहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती?

भारतातही ‘टोवर्डस इक्वॅलिटी’ नावाचा अहवाल केंद्र सरकारने प्रकाशित केला. नंतर  विविध केंद्र सरकारांनी संयुक्त राष्ट्रसंघात काही जागतिक करार केले.

obc reservation
निवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच! ; मुंबईसह १४ महापालिकांमध्ये ३१ मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत

मध्य प्रदेशातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी दिला होता.

मायक्रोसॉफ्टचे पुण्यात विदा केंद्र; दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकारशी २३ कंपन्यांचे ३० हजार कोटींचे सामंजस्य करार

राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

bombay-high-court
सभागृह नेत्याबाबत महापौरांना अधिकार नाही! उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती केलेल्या सदस्याने सभागृह नेतेपदी कोणाची नियुक्ती करायची हे ठरवणे अनाकलनीय आहे.

पोलिसांच्या गस्ती नौका फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

शिवडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे.

‘मेट्रो ३’ची चाचणी रखडलेलीच ; पहिल्या गाडीचीही प्रतीक्षा; मरोशी येथील कारशेडही अद्याप अपूर्ण

३३ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या या प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू आहे. भुयारीकरण आणि मेट्रो स्थानकाची कामे वेगाने पुढे जात आहेत.

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के

रविवारी झालेल्या १५व्या आणि अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदने विजयानिशी विदितचे आव्हानसुद्धा संपुष्टात आणले.

लोकसत्ता विशेष