scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
अनुदानाच्या कुबडय़ांवरच टीएमटीची धाव

आर्थिक विवंचनेत असलेल्या ठाणे महापालिकेकडूनच यंदाच्या वर्षांत ४६० कोटी रुपयांच्या  अनुदानाची मागणी करत परिवहन उपक्रमाने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने सर्वानाच…

‘क्लस्टर’च्या निमित्ताने राष्ट्रवादीवर हल्लाबोल

समूह विकास योजनेच्या कामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

टँकर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी

घोडबंदर येथील गायमुख भागात मंगळवारी सकाळी दुधाचा टँकर उलटल्याने गायमुख जकातनाका ते मीरा-भाईंदर क्षेत्रातील नवघर आणि काशिमीरा पोलीस ठाण्यापर्यंत वाहतूक…

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : राहुलच्या क्रमांकाचा पेच; आज दुसऱ्या सामन्यासह मालिकेत विजयी आघाडीचा भारताचा निर्धार

वेस्ट इंडिजला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

उंबार्ली टेकडीवरील जलस्रोतांमुळे जंगलाला नवसंजीवनी

डोंबिवली शहराला लागून असलेल्या उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभयारण्यात गेल्या वर्षभरापासून येथील रहिवासी तसेच निसर्गप्रेमींच्या मेहनतीचे फळ आता दिसू लागले आहे.

करवाढ फेटाळण्याच्या संधीपासून राजकीय पक्ष वंचित; पालिका  प्रशासनाची खेळी

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

सोमवारपासून वालधुनी स्वच्छता मोहीम

रासायनिक कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी, कचरा आणि नागरी सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी अखेर अंबरनाथ नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.

ठाणे जिल्ह्यात एक लाख नागरिकांना वर्धक मात्रा

करोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येत…

लोकसत्ता विशेष