जून्या रिक्षांवरील दंड, कर आदी टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी हा पवित्रा घेतला होता.
जून्या रिक्षांवरील दंड, कर आदी टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी हा पवित्रा घेतला होता.
वातावरणनिर्मितीचा पुरेपूर प्रयत्न मनसेकडून करण्यात आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मेगाब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सध्या प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे
कापलेली रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी करू लागले आहेत.
कांद्याची आशियातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत.
पुढील पाच वर्षांसाठी भारत आफ्रिका खंडातील देशांना १० अब्ज डॉलरचे स्वस्त दराने कर्ज देईल
याबाबत ठरावही मंजूर केला जाण्याची शक्यता संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केली.
आम्हाला जात व धर्माच्या नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण हवे आहे
त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने पंकज व समीर यांना समन्स पाठविले होते.
मुंबई शिधावाटप नियंत्रकांच्या क्षेत्रात मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील काही भाग येतो.
शिवसेनाप्रमुखांनी देशभरामध्ये हिंदुत्वाचा आवाज निर्माण केला.
राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याने सर्वच विभागाच्या तरतुदींना कात्री लावण्यात येत आहे