स्वत:च्या पक्षाचे सक्षम कार्यकर्ते भाजपकडे नसल्यामुळे त्यांनी ‘इनकमिंग’ची दारं सताड उघडली आहेत.
स्वत:च्या पक्षाचे सक्षम कार्यकर्ते भाजपकडे नसल्यामुळे त्यांनी ‘इनकमिंग’ची दारं सताड उघडली आहेत.
पर्सिननेटधारक आणि पारंपरिक मच्छीमार या दोन गटांमध्ये हिंसाचाराच्याही घटना घडल्या.
नगर परिषदेतील सत्तेविना जगू न शकणारे कदम आता भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र पुढे येत आहे.
नोटाबंदी निर्णयामुळे सर्वाधिक होरपळला गेलाय तो ग्रामीण भाग.
सेनेसारख्या कार्यकर्त्यांच्या फौजेच्या अभावाबरोबरच भाजपामध्ये आता नेत्यांचाही दुष्काळच आहे.
कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व खेडपुरतेच मर्यादित आहे.
या सर्व पुलांच्या बांधकामांचे स्थापत्य महाडच्या अपघातग्रस्त पुलासारखेच काळ्या दगडी कमानींचे आहे.