scorecardresearch

सोहम गोडबोले

सोहम गोडबोले हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन आणि चालू घडामोडींवर लिखाण करतात. ते बातम्यांच्या बरोबरीने विश्लेषण आणि चित्रपट समीक्षण हे सदर लिहतात. त्यांनी रुईया महाविद्यालयातून मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले असून वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मीडिया अँड अ‍ॅडव्हर्टायजिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी इनमराठी या वेबपोर्टलबरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. मागील २ वर्षपासून ते डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर सोहम गोडबोले यांना संपर्क साधू शकता
ekta kapoor final
विश्लेषण : ज्या वेब सीरिजवरून एकता कपूरला सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं, त्या ‘XXX’ मध्ये आक्षेपार्ह आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत.

dipika padukon
विश्लेषण : नैराश्याशी दीपिकानं दिलेला लढा चर्चेत; पण बॉलिवूडमध्ये अशा गोष्टी वाढतायत का? नेमकं काय घडतंय चंदेरी दुनियेत?

दीपिका पदुकोणच्या बरोबरीने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मानसिक तणावात होते.

sharad ponkshe
नथुराम गोडसेंच्या भूमिकेसाठी शरद पोंक्षे नव्हे तर ‘या’ मराठी अभिनेत्याला होती पहिली पसंती

विक्रम गोखले यांना ही भुमिका करायची इच्छा होती मात्र गोष्टी जुळून आल्या नाही.

nayanthara
विश्लेषण : नयनतारा-विघ्नेश अडचणीत सापडलेत ते सरोगसी प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

हॉलिवूडमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे मात्र आता भारतातदेखील हा प्रकार वाढत आहे.

amitabh bacchan 1
विश्लेषण : बॉलिवूडच्या ‘शहेनशहा’नं भारताला काय दिलं? या वयातही का आहे रसिकांच्या मनावर गारुड?

या वयातला त्यांचा उत्साह बघून ‘एनर्जी मै तो ये सब के बाप हैं’ असच म्हणावं लागेल.

kim kardashian
विश्लेषण : एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी अभिनेत्री किम कार्दाशियनला बसला तब्बल १० लाख डॉलर्सचा भुर्दंड! नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी

किम कर्दाशियनने आरोप मान्य केले असून तिने दंड भरण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही.

amol kolhe
Review : दिल्लीच्या तख्ताला मराठी मुलुखाचा स्वाभिमान समजायला लावणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’

नाटक मालिका आता चित्रपटातून अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर मांडला आहे.

ps1 book
विश्लेषण : ७२ वर्षांपूर्वीची ‘पोन्नियिन सेल्वन’ ही कादंबरी आजही इतकी लोकप्रिय का आहे? जाणून घ्या

काही अंदाजानुसार, कादंबरीची वार्षिक विक्री आताही सुमारे १,००,००० प्रतींची आहे.