Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.५३९१.०६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०४.९४९१.४४
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.२९९१.७९
बुलढाणा१०४.८४९१.३७
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०४.५२९१.०५
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.०६९०.६१
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.८४९१.३७
लातूर१०५.४१९१.९१
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०४.०६९०.६२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०६.१४९१.६४
नाशिक१०४.४३९०.९५
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.३१९०.८०
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०३.७६९०.२९
रायगड१०३.८३९०.३४
रत्नागिरी१०५.३९९१.९०
सांगली१०४.४९९१.०३
सातारा१०४.६४९१.१५
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.७९९१.३२
ठाणे१०४.२८९२.२२
वर्धा१०४.८५९१.३८
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.७६९१.३०

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Here you can find Latest 16 Jun 2024 Petrol Diesel Price in Maharashtra state Given Chart Below Mumbai price remained unchanged
Petrol-Diesel Price in Maharashtra: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? विकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घ्या तुमच्या शहरांतील आजचे दर
Petrol Diesel Price Announced For 14 June 2024 Check Latest Fuel Rates Mumbai Pune Thane And Other Cities Below Chart
Petrol, Diesel Fresh Prices Announced: ठाण्यात पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; तर महाराष्ट्र्रातील इतर शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या
Petrol and diesel Prices 12 June 2024 today Check Updates fuel rates in your city Maharashtra check Pune Thane Mumbai rate
Petrol Diesel Price: पुणे अन् ठाण्यात पेट्रोल-डिझेल महागले? तुमच्या शहरात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?
Petrol Diesel Price Today 10 June 2024
मोदींच्या शपथविधीनंतर पेट्रोलचे दर बदलले; मुंबई-पुण्यातील १ लिटरचा भाव आता…
Prices of petrol and diesel remained unchanged and somewhere Hike in Maharashtra cities Here is what you pay in your city
Petrol, Diesel Price Today: महाराष्ट्रातील ‘या’ शहरात डिझेल स्वस्त तर मुंबई-पुण्यात पेट्रोलचा भाव…एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
Petrol Diesel Price Announced For 31st May 2024 Check Latest Fuel Rates Mumbai Pune And Other Cities Below Chart
Petrol and Diesel Prices Today: महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांच्या खिशाला कात्री की दिलासा; तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या
25th May 2024 Petrol and Diesel Price In Maharashtra Check Mumbai Pune & Other City Rates In List Must Read
Petrol & Diesel Price: पुण्यात डिझेल स्वस्त तर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा भाव… जाणून घ्या राज्यातील इंधनाचा आजचा दर
civic survey finds 499 dilapidated buildings in raigad
रायगड जिल्ह्यातील ४९९ इमारती धोकादायक