Duplicate Driving Licence : भारतात कोणतेही वाहन चालवण्यासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आवश्यक असते, ते म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्स असणे, आवश्यक असते. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालक परवाना कागदपत्र जर तुमच्यजवळ नसेल तर तुम्ही वाहन चालवू शकत नाही. (do you loss driving Licence know How to Apply for duplicate driving Licence Online and offline)

जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण खराब झाले किंवा हरवले असेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे? ते अगदी सोपे आहे. आज आपण ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Flipkart Big Shopping Utsav 2024 In Marathi
वॉशिंग मशीन, टीव्हीवर सूट तर क्रेडिट कार्डवर कॅशबॅक; वाचा फ्लिपकार्टच्या Big Shopping Utsav मध्ये काय असणार खास?
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Viral Video: 3 Essential Instagram Settings You Must Enable Before Sharing photo or video
‘या’ तीन Settings केल्याशिवाय Instagram वर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू नका, पाहा Viral Video
girl dance on gulabi sari
‘गुलाबी साडी’, गाण्यावर परदेशी चिमुकलीचा भन्नाट डान्स; एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरी करतायत कौतुक
Samsung Galaxy S24 FE Pre booking Details
Samsung Galaxy : प्री-बुकिंग करा अन् सात हजार रुपयांचे डिस्काउंट मिळवा! किंमत, फीचर्स, व्हेरिएंटबद्दल जाणून घ्या
upi
त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध
Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
First Glimpse of Swargate Metro Station!
Pune Video : स्वारगेट मेट्रो स्टेशनची पहिली झलक! व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच

हेही वाचा : Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी

डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया

  • परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर होमपेजवर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवाचे ऑप्शन निवडा.
  • डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर त्यात तुमचे नाव, पत्ता, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि अन्य विचारलेली माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्र स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • डुप्लीकेट लायसन्ससाठी अर्ज शुल्क भरा.
  • शुल्क भरल्यानंतर एक पावती मिळेल ज्यावर अर्ज क्रमांक नमुद केलेला असेल,
  • अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी तुमचे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल.

हेही वाचा : ह्युंदाईने खेळला नवा गेम; बाजारपेठेत दाखल करण्यापूर्वीच ‘या’ ७ सीटर SUV ची बुकींग केली सुरु, किती मोजावे लागणार पैसे?

डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया

  • जवळच्या आरटीओ कार्यलयात जा.
  • तिथे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक अर्ज घ्या
  • हा अर्ज नीट भरा.
  • आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट साइज फोटो जमा करा.
  • डुप्लीकेट लायसन्ससाठी अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ज्यावर तुमचा अर्ज क्रमांक दिला जाईल.
  • अर्ज भरल्यानंतर डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल.

वरील ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुमच्या सोयीनुसार तुम्ही डुप्लीकेट लायसन्स मिळवू शकता. अनेकदा आपण लायसेन्स काढतो पण कार्ड हातात येण्यास एक ते दिड महिने लागतात. या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत गाडी चालवता येते का? असा प्रश्न पडतो. अशा वेळी डिजिलॉकर हे सरकारमान्य अधिकृत अॅपचा वापर करून तुम्ही ऑनलाइन लायसन्स मिळवू शकता.