करवाढीचा धोका?
वास्तव : मंदीग्रस्त अर्थव्यवस्था आणि उद्योगधंद्यांच्या ढासळलेल्या वित्तीय स्थितीने कर-महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान
अपेक्षित :
* प्राप्तिकर तोच; मात्र वाढत्या मिळकतदारांवर अधिभाराचा जाच?  
* करपात्र उत्पन्न कायम राहून वजावटीचे मार्ग विस्तारतील?

आर्थिक सुधारणा ?
वास्तव : वारेमाप अनुदाने, योजनाबा खर्चात कमालीची वाढ, परिणामी प्रचंड वित्तीय तूट आणि सरकारवर कर्जाचा वाढता बोजा..
अपेक्षित :  
* राजकीय सावटातून सुधारणांची मोकळीक?
* अनुदानांना कात्री लावणार?
* वस्तू व सेवा कर, प्रत्यक्ष करसंहितेचे भवितव्य काय?

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप

महागाईला आवर?
वास्तव : आर्थिक विकासाला चालना आणि जागतिक परिणामाने आलेल्या महागाईचा आणखी भडका होणार नाही अशी दुहेरी कसरत
अपेक्षित :
* पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीला चालना
* रखडलेले प्रकल्प मार्गी लावून आर्थिक पुनर्उभारणी
* उद्योगधंदे-निर्यातक्षेत्रासाठी प्रोत्साहने
* रुपयाचे मूल्य बळावल्याने महागाईवर नियंत्रण

अर्थसंकल्पातील या आकडय़ांवर लक्ष ठेवा
चलनवाढ – ६.५%   ची मर्यादा राखणार?वित्तीय तूट – ५.३%  की अधिक?
विकासदर – ७.५% पेक्षा अधिक?
आयात- निर्यात – दरी  किती बुजेल?