scorecardresearch

Page 4 of अर्थवृत्त

india need to grow at 7 to 8 percent to become developed nation ex rbi governor rangarajan
विकसित देश बनण्यासाठी ७ ते ८ टक्के विकास दर आवश्यक; रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रंगराजन यांचा अंदाज

विकसित देशाच्या व्याख्येनुसार दरडोई उत्पन्न १३ हजार डॉलर अथवा जास्त असावे.

maharashtra eading in mutual fund investments
अग्रेसर महाराष्ट्र म्युच्युअल फंड गुंतवणूकसंपन्नही! राज्यातून दरडोई सरासरी १.६९ लाखांची गुंतवणूक

राज्यातून म्युच्युअल फंडातील दरडोई सरासरी गुंतवणूक १,६९,३०० रुपये अशी देशात सर्वाधिक राहिली आहे, तर मणिपूरमधून सर्वात कमी ३,२७० रुपये आहे.

investors lost Rs 3 79 lakh crore due to drop in government companies shares
सरकारी कंपन्यांच्या समभागातील घसरणीने गुंतवणूकदारांना ३.७९ लाख कोटींची झळ

नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरील (पीएसयू) लोकांच्या वाढत्या विश्वासाचे कौतुक केले.

share market update sensex up 482 points nifty settles above 21700 print
‘सेन्सेक्स’मध्ये ४८२ अंशांची भर; बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८२.७० अंशांनी वधारून ७१,५५५.१९ पातळीवर बंद झाला.

gold etf investment rs 657 crores in january
‘गोल्ड ईटीएफ’ची चमक वाढली; जानेवारीमध्ये ६५७ कोटींची नक्त गुंतवणूक

गोल्ड ईटीएफमधील फोलिओ संख्या डिसेंबर २०२२ मध्ये ४९.११ लाखांवरून डिसेंबर २०२३ मध्ये ४९.७२ लाखांवर पोहोचला.

Go First bankruptcy proceedings
‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी आणखी ६० दिवसांची मुदतवाढ

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेसाठी आणखी ६० दिवसांची मुदतवाढ मंगळवारी देऊ केली.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 13 February 2024: स्वस्त झालं रे…! सोन्याच्या भावात घसरण, खरेदीपूर्वी पाहा मुंबई-पुण्यातील दर

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

tjsb bank get prestigious award
टीजेएसबी’ला इंडियन बॅंक्स असोसिएशनचे प्रतिष्ठेचे तीन पुरस्कार, ‘बेस्ट टेक टॅलेंट आणि संरचने’चा  प्रथम पुरस्कार

महाराष्ट्रसह गोवा, गुजराथ, कर्नाटक, मध्यप्रदेश या पाच राज्यातून एकशे अडोतीस शाखांतून टीजेएसबी सहकारी बँक कार्यरत आहे.

job cuts in indian airlines spicejet to lay off 1000 employees
भारतीय विमान कंपनीतही नोकरकपातीचे वारे; ‘स्पाईसजेट’कडून हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड 

विमान प्रवासी क्षेत्रातील स्पाईसजेटसमोर सध्या वित्तीय, कायदेशीर आणि इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×