
तिचे भाऊ, बहीण शाळेत जातात हे पाहून तिलाही अभ्यास, शाळा यांची आवड निर्माण झाली होती.
सुरुवातीला प्रणयला सामान्य शाळेत म्हणजे प्ले ग्रुप, नर्सरी व किंडर गार्डनमध्ये प्रवेश दिला
अमरने सीपीटी (कॉमन प्रोफिसिएन्सी टेस्ट- सीए साठीची परीक्षा) पास होऊन आयपीसीसी चालू आहे.
उमरग्यातून मी सोलापूरला लग्न होऊन टॅक्सीचालक असणाऱ्या संजय शिंदे यांची पत्नी म्हणून आले.
स्वमग्नता म्हणजे मतिमंदत्व नव्हे. या मुलांचा आयक्यू (इंटेलिजंट कोशंट) हा चांगला असतो.
एकविसाव्या वर्षी लग्न, मनासारखा जोडीदार, नव्या नवलाईचे दिवस त्यातच बाळाच्या येण्याची चाहूल लागली.
आज आफ्रिदकडे पाहिलं की वाटतं खरंच आपण ‘तो’ निर्णय घेतला नाही हे किती चांगलं केलं.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.