News Flash

झलक उर्दू शायरीची

उर्दू व्यंगलेखक रशीद अहमद सिद्दिकीने, गजलला ‘उर्दू शायरी की आबरू’ असे संबोधले आहे

मेरा कलम तो..

ग़जलेत प्रणयाचा रंगछटा तरल शब्दशैलीत उमलतात

मैं सदियों पुरानी कथा हूँ कोई

कुमार पाशीची गजल आणि नज्म दोन्हींची कथनशैली तद्पूर्वीच्या गजलहून पृथक होती.

विचारमूल्यांचा बंडखोर पाठीराखा

त्याच्या शायरीने प्रभावित होऊन राही मासूम रजासारख्याला त्याच्यावर प्रबंध लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

जिन्दगी की बंद सीपी खुल रही है..

मुंबईच्याच नव्हे तर भारतील उर्दू साहित्य वर्तुळात एक सुसंस्कृत शायर म्हणून त्यांची ओळख आहे.

‘सरकश’

विद्वान पण फटकळ, त्यामुळे उर्दू साहित्य जगतात ते प्रियही होते आणि अप्रियही.

तलवार छीन कर देखो..

महाराष्ट्रातील एक बंडखोर शायर याकूब राही. राहींच्या काव्यात त्यांचा स्वत:चा रंग आहे.

जख्म छुपे हैं लिबास में

शाहिद कबीरची प्रतीकात्मक शैली कधी सुबोध तर कधी निसटून जाणाऱ्या आशयांची माळ भासते पण त्यातील नावीन्य मंत्रमुग्ध करणारं असतं.

उदास एकांताचा प्रवासी शायर

नासिर काजमीच्या ग़ज़्‍ालात रात्रीच्या अंधाराची तीव्र जाणीव अन् उद्याच्या पहाटेची प्रतीक्षा, जीवनातील नराश्य अन् आशेची मिणमिणती ज्योत तेवत असते.

हर शख्स परेशान-सा क्यूँ है

शहरयारची ग़ज़्ाल असो वा कविता ती परंपरेशी नातं तोडत नाही. त्या परंपरांसोबत ती प्रवास करते, कारण ती परंपरा त्यांच्या भूतकाळाशी घट्ट जोडलेली आहे. त्यांची कविता तत्कालीन तरुणांच्या भावनांचा आरसा...

जिंदगी जो अभी धूप है, अभी साया

श्रेष्ठ उर्दू समीक्षक डॉ. गोपीचंद नारंग म्हणतात, इफ्म्तिखमर आरिफ़ को कहने का ढंग, क्लासिकी रचाव, गहरी दर्दमंदी और भावनाओं से ओतप्रोत है, उसमें जो शक्ति विद्यमान है उस के

जर्रा गुलिस्ताँ हो जाए

स्त्रियांमधील प्रचलित धारणा, प्रतीकं, म्हणी, वाक्प्रचारांचा जेहरा काव्यात वापर करते पण त्यातील आशयसूत्र स्त्रियांपर्यंतच मर्यादित राहत नाहीत.

अंजुमन

निदांच्या कवितेचा केंद्रिबदू ‘माणूस’ आहे. चिंतांनी त्रस्त माणसाच्या मनात ते उतरून त्यांची व्यथासुखे काढून घेतात.

मुझको पढम् इन्सान हूँ मं

मातृभाषा उर्दू नसतानाही उर्दू शायरीत आपल्या लक्षणीय सृजनाद्वारे मानाचं स्थान प्राप्त करणारे राजेश रेड्डी, एक बुद्धिवान व संवेदनशील कवी म्हणून ओळखले जातात.

आम्ही गुन्हेगार स्त्रिया ..

उर्दू साहित्यातील ‘फेमिनिस्ट पोएट्स’ म्हणून ओळखली जाणारी किश्वर नाहीदच्या भाषेतील आक्रमक बंडखोरी अधिक वेधक व प्रांजळ आहे. ती भूमिका घेत नाही.

रंग डाली मेरी आत्मा तक!

जेव्हा सामाजिक, राजकीय, आíथक समस्यांकडे उर्दू ग़ज़्‍ाल वळली तेव्हा तिच्यातला रोमँटिसिझम अस्तंगत होतो की काय?

ये दिल और उनकी निगाहों के साये

जाँनिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य

मलिका-ए-जज्बात

खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या संवेदनशील स्त्रीला अतृप्तता, तृषार्तता अन् संयोग वियोगाचा शापच मिळाला असावा. मात्र जीवनाच्या या नकारात्मक पलूंच्या अनुभूतीतूनच ती घडली..

सहेर होने तक – आंगन में धूप न आये..

उर्दू शायरी अर्थात कविता, गीत, गझल, रुबाई सारंच. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या शायरीला असंख्य शायरांनी अर्थ दिला.

Just Now!
X