Bus Conductor having Sex With Female Passenger: उत्तर प्रदेशातील हाथरस डेपोच्या बसमध्ये एका कंडक्टरने (वाहक) प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी कंडक्टर आणि प्रवासी तरुणी धावत्या बसमध्ये मागील सीटवर लैंगिक संबंध ठेवत होते. बसमधील एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये शूट केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने संबंधित कंडक्टरचा आणि चालकाचा करार रद्द केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, हाथरस डेपोची बस लखनऊच्या दिशेनं जात होती. यावेळी धावत्या बसमध्ये कंडक्टर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये, कंडक्टर बसच्या मागील सीटवर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. दोघंही अंगावर ब्लँकेट पांघरून हे गैरवर्तन करत आहेत.

man inhuman torture to his wife in Pimpri-Chinchwad is arrested by police
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Crime noida live in relationship
३५ वर्षीय व्यक्तीने केला ५० वर्षीय लिव्ह इन पार्टनरचा खून; इतर पुरुषाशी संबंध असल्याचा होता संशय
Abducted businessmen not found challenge to Akola police
अपहृत व्यावसायिकाचा शोध लागेना, अकोला पोलिसांपुढे आव्हान; माहिती देणाऱ्यास इतक्या रुपयांचे बक्षीस
Air India Express staff fell ill suddenly
एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारी सामूहिकरीत्या अचानक पडले आजारी; आंदोलनासाठी वैद्यकीय रजेचा वापर कशासाठी?
उद्योगधंद्यांच्या कर्जात वाढ, तर मार्चमध्ये  वैयक्तिक कर्जात  घट; ‘केअरएज रेटिंग्ज’च्या अहवालात बँकिंग व्यवसायाबाबत आश्वासक चित्र
Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
malaysia development berhad scandal
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक

हेही वाचा- पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर…”

हे गैरवर्तन अनेक प्रवाशांच्या लक्षात आलं. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी अर्धनग्न अवस्थेत असणाऱ्या कंडक्टरने व्हिडीओ शूट करणाऱ्या प्रवाशाबरोबर हुज्जत घातली. ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा- १० वर्षात ५१ जणांनी ९२ वेळा केला बलात्कार; पीडितेचा पतीच निघाला ‘मास्टरमाइंड’, VIDEO पाहून महिलेला बसला धक्का

ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापकाने (एआरएम) त्वरीत कारवाई केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द केला आहे. हाथरस डेपोच्या एआरएम शशीराणी यांनी या व्हिडीओची पुष्टी केली आहे. ही घटना अंदाजे दहा दिवस आधी घडल्याचंही त्यांनी सांगितलं. एका प्रवाशाच्या तक्रारीनंतर परिवहन अधिकाऱ्यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरचे करार तातडीने रद्द केले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.