Premium

‘मिचौंग’ने आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडला; चक्रीवादळ कमकुवत होण्याची अपेक्षा, शेती-पशुधनाचे मोठे नुकसान

या चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने राज्याच्या अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले.

cyclone michaung crossed coast of andhra pradesh
एनडीआरएफच्या जवानांनी उन्मळून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू केले.

अमरावती : चक्रीवादळ ‘मिचौंग’ने मंगळवारी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या दरम्यान आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडली. यामुळे बापटला जिल्ह्याच्या परिसरात ताशी ९० ते १०० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे अमरावती हवामान केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही हवामान प्रणाली उत्तरेकडे सरकणार असून, चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र वेगवान वादळी वारे वाहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तमिळनाडूत ‘मिचौंग’चे १२ बळी; चेन्नईत नौका-ट्रॅक्टरने मदत

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cyclone michaung crossed coast of andhra pradesh zws

First published on: 06-12-2023 at 02:58 IST
Next Story
तमिळनाडूत ‘मिचौंग’चे १२ बळी; चेन्नईत नौका-ट्रॅक्टरने मदत