नवी दिल्ली : एका मोबाइल अ‍ॅपवर १०० प्रभावशाली मुस्लीम महिलांची छायाचित्रे लिलावाच्या नावाखाली प्रसारित केल्याबद्दल देशभर वाद उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर ‘गीटहब’ या ऑनलाईन मंचावर बंदी घालण्याचे आदेश केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी दिले. ‘गीटहब’चे संकेतस्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस यंत्रणा आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद गट (सीईआरटी) या दृष्टीने समन्वय साधून कारवाई करीत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

‘गीटहब’ या खुल्या संकेतस्थळावर हे आक्षेपार्ह मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय करण्यात आली होती. हे अ‍ॅप उघडल्यावर ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवर सक्रीय असलेल्या पत्रकार मुस्लीम महिलांसह अन्य क्षेत्रांतील प्रभावशाली मुस्लीम महिलांची छायाचित्रे विक्रीसाठी या मथळय़ाखाली उघडतात.

Mumbai Municipal Corporation, bmc Imposes Fines on Contractors, Fines on Contractors for Negligence in Drain Cleaning, bmc Fines on Contractors, Negligence in Drain Cleaning in Mumbai, Drainage Cleaning, marathi news, drainage cleaning news,
मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
NPCIL Mumbai Bharti 2024
सरकारी नोकरी करण्याची संधी; ४०० पदांसाठी थेट भरती, ५५ हजारांपर्यंत पगार, जाणून घ्या कसा कराल अर्ज
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Secret History of the First Microprocessor
चिप-चरित्र : पहिली ‘बहुउद्देशीय’ चिप!