अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला मन्सूर याला ठार करण्यासाठी अमेरिकेने केलेला ड्रोन हल्ला हा द्विपक्षीय संबंधात अडथळा निर्माण करणारा आहे, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी सांगितले. त्यांनी अमेरिकेचे राजदूत डेव्हीड हॅली यांच्याशी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात बोलताना ही चिंता बोलून दाखवली. बलुचिस्तानात अमेरिकेने २२ मे रोजी केलेल्या ड्रोन हल्ल्यात मन्सूर मारला गेला होता. तो विषय हॅली यांच्याकडे उपस्थित करण्यात आला.

innovative experiments in presidential election on american foreign policy
लेख : अमेरिकी परराष्ट्र धोरणाचे प्रयोग..
Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?