पीटीआय, कान

भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आणि लेखिका पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शिका ठरून पायल कपाडिया यांनी इतिहास रचला आहे. ‘ग्रां प्री’ हा कानमधील ‘पाम डोर’ पुरस्कारानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal kapadia landmark performance grand prix award for all we imagine as light movie at cannes amy
First published on: 27-05-2024 at 06:22 IST