जागतिक कुस्ती स्पर्धातील कामगिरीमुळे ‘दि ग्रेट खली’ नावाने ओळखला जाणारा दलीप सिंह राणा याने गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासासाठी करत असलेल्या कामामुळे आपण प्रभावित झालो असल्याचे त्याने सांगितले.

पंजाब पोलिसांचा माजी अधिकारी असलेल्या खली याने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला. योगायोग म्हणजे, आता रद्द करण्यात आलेल्या तीन शेती कायद्यांविरुद्ध वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाला खली याने पाठिंबा जाहीर केला होता. खली हे राष्ट्रीय विचारसरणीचे असून, ते कुठेही राहिले तरी त्यांचे मन भारतातच होते, असे जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

Navi Mumbai Municipal Commissioner Dr Kailas Shindes outstanding performance in Comrade Marathon in South Africa
द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी
Spain Carlos Alcaraz wins French Open sport news
अल्कराझ फ्रेंच स्पर्धेचा नवविजेता; संघर्षपूर्ण अंतिम लढतीत झ्वेरेववर पाच सेटमध्ये मात
Alcaraz Tsitsipas advances to men singles quarterfinals at 9th French Open sport news
अल्कराझ, त्सित्सिपास उपांत्यपूर्व फेरीत; महिला एकेरीत श्वीऑटेक, गॉफचीही आगेकूच
french open 2024
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : श्वीऑटेकचा संघर्षपूर्ण विजय; ओसाकावर मात; सबालेन्का, सिन्नेर, मेदवेदेवचीही आगेकूच
ipl 2024 vidarbh cricketers
आयपीएलमध्ये विदर्भातील खेळाडुंनी कशी कामगिरी केली? वाचा….
pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का
RCB into Playoffs
RCB in Playoffs: यश दयाळ ठरला आरसीबीचा तारणहार: बलाढ्य चेन्नईला नमवत प्लेऑफ्समध्ये
Virat Kohli Completed 3000 Runs at Chinnaswamy
RCB vs CSK: विराट कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास, IPL मध्ये ‘या’ दोन कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज