Video : काय आहे कोरोना व्हायरस, ही आहेत लक्षणे?

आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात बाधीत रुग्ण आढळले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे, एक व्हायरल इन्फेक्शन, ज्याला कोरोना व्हायरस असे म्हटले जाते. कोरोनाव्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. आजूबाजूच्या देशातील सीफूड मार्केटपासून सुरू झालेला नि:संसर्गजन्य संसर्ग, डझनहून अधिक लोकांवर परिणाम झाला. जाणून घेऊयात कोरोना व्हायरस काय आहे? त्याची लक्षणे आणि उपाय….

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus symptomstreatments and causes nck

ताज्या बातम्या