Premium

जातनिहाय जनगणना पूर्ण होणार की नाही?

बिहार आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेचे काम सुरू झाले होते. पण बिहारमधील जात जनगणनेच्या प्रक्रियेस उच्च न्यायालयाने अलीकडेच स्थगिती दिली.

caste wise census, OBC, Central Government, Bihar, Odisha, Nitish Kumar
जातनिहाय जनगणना पूर्ण होणार की नाही?

संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जातनिहाय जनगणना हा सध्या देशाच्या राजकारणात एक वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. केद्रातील सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याकरिता बिगर भाजप पक्षांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. बिहार आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेचे काम सुरू झाले होते. पण बिहारमधील जात जनगणनेच्या प्रक्रियेस उच्च न्यायालयाने अलीकडेच स्थगिती दिली. पुढील सुनावणी ३ जुलैला ठेवण्यात आली आहे. ही सुनावणी लवकर घेण्यात यावी म्हणून बिहार सरकारने केलेला अर्जही उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. परिणामी उच्च न्यायालयात आता जुलैमध्येच सुनावणी होईल. तोपर्यंत जातनिहाय जनगणनेच्या कामास बिहारमध्ये स्थगिती असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Caste wise census will be completed or not print exp asj

First published on: 11-05-2023 at 10:41 IST
Next Story
Oppenheimer movie: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?