
सतत उभे राहून माथेरानमधील घोडे आजारी
टाळेबंदीमुळे शेकडो अश्वमालकांना रोजगाराची चिंता

‘वसुंधरा चित्रपट महोत्सव’ ३ जानेवारी पासून रंगणार
‘प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ ही या महोत्सवाची केंद्रीय संकल्पना आहे.

राष्ट्रकुलमध्ये बोल्ट प्रेक्षकाच्या भूमिकेत
जमैकाचा २८ वर्षीय विश्वविजेता योहान ब्लेकला २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता.

पोखरण रस्त्याचा मोकळा श्वास
ठाण्यातील पोखरण रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळच्या काळात मोठय़ा प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी असते.

देशात समान नागरी कायदा अशक्य – ओवेसी
आपल्या घटनेत १६ मार्गदर्शक तत्त्वे असून त्यांपैकी एक संपूर्ण दारूबंदीबाबतचे आहेl.

त्रासदायक कोरडा खोकला!
थंडीच्या दिवसांमध्ये लोकांना त्रस्त करतो तो कोरडा खोकला. प्रदूषणामुळे कोरडय़ा खोकल्याची तीव्रता वाढू शकते.

करू या ‘फिटनेस’चा संकल्प!
बहुतेक जणांचा संकल्प वजन कमी करण्यासंबंधीचा असतो तर काही जण या वर्षांत ‘फिट’ दिसायचेच असा चंग बांधतात.

हृदयशस्त्रक्रियांविषयी थोडेसे!
‘अँजिओग्राफी’, ‘अँजिओप्लास्टी’ आणि ‘बायपास’.. हे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात

आरोग्यदायी झोप!
शरीरासाठी नियमित आरामदायी झोप अत्यावश्यक आहे. झोपल्यावर शरीराच्या सर्व क्रिया मंदावतात

घरकाम? छे! घर आणि काम!
बाळ झाल्यानंतर अजूनही अनेक स्त्रियांना आपल्या करिअरपासून काही काळ दूर राहण्याची वेळ येते.

स्वयंपाकघरातील ‘मसालेदार’ औषधे!
काळे मिरे- सॅलड, सूप, चायनीज पदार्थ, सांबार, मसालेभात अशा अनेक पदार्थामध्ये काळ्या मिऱ्याचा वापर होतो.

नाचता नाचता व्यायाम!
एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत.

प्रतिबंधात्मक उपायांची गरज
असा दावा नक्कीच करता येणार नाही. त्यासाठी समाजाच्या व्यवहारात बरेच मूलभूत बदल करावे लागतील.

त्रासदायक मुलांना आवरा!
काही कुटुंबांमध्ये पालक मुलांना शिस्त लावत असताना इतर व्यक्ती हस्तक्षेप करतात.

झणझणीत पण गुणकारी!
मोहरी- भाजी, आमटी, उसळ्या रोजच्या पदार्थामध्ये मोहरीची फोडणी घातली नाही असे सहसा होत नाही.

थंडी, व्यायाम आणि अभ्यंग!
कोणताही व्यायाम करायच्या वेळी तो मनात आल्याबरोबर अचानक खूप वेळ करणे सुरू करू नये.

मनोमनी : मी कोण आहे, स्त्री की पुरुष?
वयाच्या तिसऱ्या वर्षांआधीच आपण मुलगा आहे की मुलगी याची जाणीव होते.

मागोवा मधुमेहाचा – मधुमेह आणि वृद्ध
आजाराला वयस्कर माणसांची शरीरं थोडय़ा वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असतात.