इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला फलंदाजांची चिंता सतावत आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.