आनंदची खराब सुरुवात जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ

भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ स्पर्धेतील पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले.

भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ स्पर्धेतील पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. त्याने अकरा गुणांपैकी साडेसात गुणांची कमाई केली. आनंद याने सात डावजिंकले तर तीन डाव गमावले. एका डावात त्याला बरोबरी स्वीकारावी लागली. विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याने नऊ गुणांसह आघाडी घेतली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three losses on day one mark anands fall in world blitz

ताज्या बातम्या