शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधी, राज्यातील वाढती रुग्णसंख्या, विरोधकांकडून होणारी टीका यासारख्या अनेक विषयांवर मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत. पाहुयात याच मुलाखतीचा हा पहिला भाग…

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन

महाराष्ट्रावर करोनाचे संकट ओढावल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी करोनासंकटासंदर्भात भाष्य करणारी इतकी प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या (रविवार, २६ जुलै २०२० रोजी) प्रदर्शित होणार आहे.