Premium

खोपोलीत २१८ कोटींचा मॅफेड्रॉन साठा जप्त; रायगड पोलिसांची कारवाई

पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून खोपोली पोलीस ठाण्यात  एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

mephedrone stock worth 218 crore seized by raigad police in khopoli
खोपोलीतील होनार गावात गोडाऊनची पाहणी करताना पोलीस अधिकारी…. गोडाऊन मध्ये २१८ कोटींचा मॅफेड्रॉन साठा आढळून आला

अलिबाग- रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा मोठा साठा रायगड पोलिसांनी जप्त केला आहे. १७४ किलो वजनाचे  मॅफेड्रॉन पोलिसांनी जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत २१८  कोटी आहे. खोपोली येथील ढेकू गावात एका इलेक्ट्रिकल पोलीस बनवणाऱ्या कंपनीत बेकायदेशीरपणे एमडी पावडर तयार केली जात असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाई ८५ किलो मॅफेड्रॉन जप्त केले होते ज्याची किंमत १०८ कोटी एवढी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खटला निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेणाऱ्या सरकारी वकिलास अटक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mephedrone stock worth 218 crore seized by raigad police in khopoli zws

First published on: 11-12-2023 at 21:37 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा