Premium

पूर्ववैमनस्यातून भाऊ व भावजयीचा निर्घृण खून; हल्लेखोराला तातडीने अटक

शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून झाल्याची घटना आंधळी (ता. माण) येथे घडली.

karad crime
पूर्ववैमनस्यातून भाऊ व भावजयीचा निर्घृण खून; हल्लेखोराला तातडीने अटक

कराड : शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून झाल्याची घटना आंधळी (ता. माण) येथे घडली. तर, या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केवळ चार तासात उलघडा केला. पूर्ववैमनस्यातून चुलत भावानेच आपल्या भाऊ व भावजयीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय रामचंद्र पवार (४९) व त्यांची पत्नी मनीषा (४८) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर, पोलिसांनी या गुन्ह्यात मयत संजय पवारचा चुलत भाऊ दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (३५) यास अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The couple who went to water the field were killed in karad amy

First published on: 08-10-2023 at 22:22 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा