17 February 2020

News Flash

अशोक सराफ शर्टाचे पहिले बटण उघडे का ठेवायचे?

विनोदाचे बादशाह अशोक सराफ मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.

विनोदाचे बादशाह अशोक सराफ मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘गंमत जंमत’, ‘फेका फेकी’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अफलातून अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. परंतु त्यांचे चित्रपट पाहाताना आपण एका गोष्टीची नोंद नक्कीच घेतली असेल. ती म्हणजे त्यांच्या शर्टाचे पहिले बटण कायम उघडे असायचे.

अशोक सराफ यांनी अलिकडेच लोकसत्ता डॉट कॉमच्या डिजिटल अड्डा या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. या क्रार्यक्रमात त्यांनी ‘प्रवास’ या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली. त्याच वेळी त्यांनी शर्टाचे एक बटण उघडे का ठेवायचे? या बद्दलही गंमतीदार किस्सा सांगितला.

First Published on January 28, 2020 5:02 pm

Web Title: ashok saraf loksatta digital adda mppg 94
Next Stories
1 ‘तान्हाजी’मधील सावित्रीबाईंच्या लूकसाठी या शिक्षिकेने केली ओम राऊतांची मदत
2 ‘तान्हाजी’मुळे अजयचा भाव वधारला; ठरला लोकप्रिय अभिनेता
3 ‘हा’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीतकार; पटकावले ५ ग्रॅमी पुरस्कार
Just Now!
X