बॉलीवूड दबंग खानच्या 'किक' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दोन दिवसात या चित्रपटाने तब्बल ५० कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही भूमिका आहेत. #Kick crosses ₹ 50 cr nett mark in 2 days. Continues its glorious run on Day 2. Collects ₹ 27.15 cr nett. India biz. AWESOME! — taran adarsh (@taran_adarsh) July 27, 2014 चित्रपट समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या किकने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास २७ कोटींचा गल्ला जमावला होता. या कमाईने सलमानच्या आधीच्या सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र, एक था टायगरचा (३२.९३ कोटी) रेकॉर्ड 'किक' मोडू शकला नाही. #Kick is heading for the BIGGEST Salman Khan opener in USA-Canada. Fri + Sat approx $ 750,000+ [₹ 4.50 cr]. Many screens yet to report. — taran adarsh (@taran_adarsh) July 27, 2014 सलमानचा याआधी प्रदर्शित झालेल्या 'जय हो' चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १७ कोटींचा गल्ला जमावलेला. मंगळवारी ईद असल्यामुळे त्या दिवशी सलमानच्या 'किक'चा गल्ला आणखीन वाढू शकतो असे चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विट केले आहे. #Kick biz is expected to grow further on Sunday. Abhi Eid aa rahi hain aur woh apni Eidi lene zaroor aayega. — taran adarsh (@taran_adarsh) July 27, 2014 In UK, Australia and New Zealand too, #Kick Saturday is bigger than Friday. Biz zooming upwards. EXCELLENT! — taran adarsh (@taran_adarsh) July 27, 2014